Home Top Ad

Responsive Ads Here

Trendig Puneri Comments on Facebook


सध्या फेसबूक वर आपल्या मित्रांच्या जुन्या फोटोवर ट्रेंड होत असणार्‍या कमेन्ट

शिकाल तर टिकाल.... आणि भाऊच्या नादाला लागाल तर FS ला बरमूडे विकाल..... 💨💨💯💯🔥🔥

एक होतं सफरचंद त्याला कसं कापू....
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू.... 🔥🙏😂😂

पावशेर खवा...अर्धा कीलो रवा...
मुंबई-पुण्याच्या पोरी म्हंताय त्यांना हाच नवरा हवा!🔥

समजा बद्दल भाऊंचे विचार खूप च थोर
मुंबई च्या पोरींच्या जीवाला लावलाय साहेबानी घोर

भाऊ घेत होते पाळण्यात बसून झोका..
आणि हाच फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 😲😲

भाऊ चड्डी घालतो करदोड्या वरून....
पण पोरी पटवल्या बरमुड्या वरून... 😂😂🤣

कोर्टात judge बोलतात order, order,
दादाने माझ्या लावलय Johnson's baby powder😂😂

वांग्याचा केला रस्सा, पापड़ केला फ़्राई ।
भाऊ भाव देनार नाही, कितिही करा ट्राई ।😂

 तुझी किल्लर स्माईल पाहून होतील सगळेच फिदा,
घरीच बस बाहेर फिरू नको एवढंच सांगतीय ज्ञानदा....🤣

लेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🔥🤣🤣

 भाऊ शंभर पोरी घेऊन गाव भर फिरलंय,,,
पहिली पोरगी म्हणते, अच्छा, मग माझा नाव सांग??
भाऊ म्हणतो, इसरलय 🤣🤣🤣🤣

ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰......हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी.....🔥🔥🤣🤣

Quarantine मध्ये राहायची हि कुठली सजा, ख्वाजा मेरे ख्वाजा दिल मे समाजा, पोरींच्या मनातला हाच तो चौकट राजा.. 🤭🤣🤣

तात्यांनी घातली हाताची घडी , पोरी म्हणतात हाच आमचा आयुष्याचा गडी🔥💯

दका ची मान वाकडी.….
आणि आमचा भाऊ कवळी काकडी🤣😂

पाछपी खेळताना करतात धप्पा
भाऊंचा फोटो बघून पोरीं म्हणतात...हेच होणार माझ्या पिल्लू चे पप्पा🔥

नवजोत सिंग सिद्धू म्हणतो ओ गुरू तू तोह छा गया..... आणि माझ्या भावाचा फोटो बघून मुली म्हणतात भागो वोह आ गया

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥

 शरीरयष्टी बघून भाऊंची पोरी झाल्या गार
भाऊसाठी पोरीं मध्ये छिडली आहे war

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.
💯💯😂😂😂😂😂😂

भाऊ आमचा बिल्डर त्याला जिमची लै हाऊस💪
भावाने काढला t-shirt पोरी जोरात ओरडल्या आऊच 🤣

डेंगु होऊ नये मण्हून भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय कशी घेऊ याची पचपचित पप्पी….😘

 लाऊनी गॉगल, भाऊंनी दिला लूक.....
पोरी म्हणल्या़:-
"जी भर के देखलू थोडी देर रुक"❤️ 🔥😎

भावाला सवय नदीवर बसायची,
पाणी असूनही दगडानं पुसायची...!!! 🔥💨😂

दारू ला हिंदित म्हतात शराब ||| दारू ला हिंदित म्हतात शराब ||| आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ ||| 🤣🤣🤣🤣

हरबजनचा भाऊ सुखविंदर
इंदोरीकर म्हणता फोटोत कोण आहे हा दलिंदर😂😂😂

कोणाला झाला खोकला कोणाला झाली सर्दी.. भाऊंची एक झलक पाहण्यासाठी चौकाचौकात पोरींचे गर्दी 🤩👻

4 बाटल्या आणल्या 2 बाटल्या पडल्या🍾🍾
भाऊ married झाले अन 200 पोरी रडल्या.😫😭

घायाळ करणारी पाहा हि अदा
याच्यावर गुन्हा नोंदवशिल का ज्ञानदा..

 अरे कुठं तो शाहरुख😬😬.?? अन कोण तो सल्लू .😎😎😘😘??आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं pillu💖💜😍😘😘💜💜💖💕💕

भावाचे आपल्या निराळेच फंडे, पोरी बघूनच म्हणतात आला माझा चनकी पांडे...🤣

 तात्यांनी घातली हाताची घडी , पोरी म्हणतात हाच आमचा आयुष्याचा गडी🔥💯

 भाऊंनी घातला चष्मा काळा।
गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा।😁😁😁😁🔥🔥🔥

ना दाडी ना मिश्या भाऊंनी पटवली पाटलांची दिशा🔥🔥

दुकानात जाऊन भाऊंनी केस केली स्पाईक
पोरी म्हणतात ह्यो आमचा अण्णा नाईक...
😄😄😄😄😁😁😁😄😄

उंदीर राहतो ती जागा असते बीळ...
आपला भाऊ आहे लाखो मुलींच्या ओठांवरील तीळ ....

मुन्नी ने लावला झण्डू बाम , भाऊ दिसतो गुलाब जाम 😍😍😍😂😂
वॅलेन्टाइन डे ला देतात गुलाब
वॅलेन्टाइन डे ला देतात गुलाब...
.
भाऊंच्या नशिबी फक्त पातळ जुलाब 🙈🙉🙊😂

पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤️❤️
लग्न झाला तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥

बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक

भाऊंची पोज बगून भाऊ दिसतो स्वर्गात..
भाऊंना बगून सर्व पोरी म्हणतात,
मि का नव्हते याच्या वर्गात..

भाऊचा फोटो बगुन पोरी होतात खाक
कारण भाऊ कड़े आहे काळया चिमणी ची राख😂😂😂

No comments